Home and Health
प्रकल्प अहवाल :
मार्च २०१७ – १८
प्रकल्पाचे नाव :
चिंच गोळी तयार करणे.
प्रकल्प विभाग : गृह आणि आरोग्य
प्रकल्प कर्ता : ध्रुव पाटील,
आकाश वलदोडे, संतोष राजगुरू
अनुक्रमणिका
प्रस्तावना
१)
उद्देश
२)
साहित्य \ साधने
३)
नियोजन
४)
अंदाजपत्रक
५)
कृती
६)
प्रत्येक्ष खर्च
७)
निरीक्षण
८)
अडचणी
९)
अनुभव
१०)
फोटो
प्रस्तावना
आपल्या
ला लहानपणीच्या आठवणी आणि लहानपणी चाखलेली चव आणि खोडकर आठवणी पुन्हा करण्यासाठी
चिंच गोळी तयार करणे.
·
उद्देश
चिंचाची आंबट गोड चव खाण्यासाठी चिंच गोळी
तयार करणे.
·
साहित्य
\ साधने
चिंच ,गुळ,काळेमीठ, लाल, तिखट, तूप, सारख, पिठीसारख, प्लेट,
कलथा,
कढई
इत्यादी.
·
नियोजन
you tube वरून चिंच गोळी कशी करायची माहिती
घेतली .विभाग प्रमुखाचअ सल्ला घेतला . पहिल्यांदा एकदा चिंच गोळी तयार केली . मग
प्रोजेक्ट तयार केला.
·
अंदाजपत्रक
प्रोजेक्ट तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
साधने गोळा केले आणि त्यांना लागणारा
खर्चा चा अंदाज घेतला.
·
कृती
पहिल्यांदा
कढई गॅसवर ठेवली आणि त्यामध्ये तूप टाकले नंतर त्यामध्ये गुळ टाकून त्याचा पाक
तयार केला .त्या पाकमध्ये थोडे पाणी टाकले कारण असे की पाक घट्ट लवकर होत नाही आणि
करपत नाही त्यामध्ये चिंच टाकला . त्यामध्ये चवीनुसार काळेमीठ आणि तिखट टाकून त्याला एकजीव करून घेतलो आणि दोन
मिनिटे त्याला गॅॅसवर ठेऊन त्याला खाली
काढून घेतलो. मिश्रण थंड झाल्यावर
त्याच्या गोळ्या करून त्या पिठीसाखर वरच्या बाजूला लावून त्याची जेलीटीन
पेपर मध्ये पॅॅकिंग केली. अश्या प्रकारे चिंच गोळी तयार झाली.
प्रत्येक्ष खर्च
मटेरिअल
|
वजन
|
दर
|
किमत
|
चिंच
|
१ किलो
|
१२०
|
१२०
|
गुळ
|
१५० ग्रॅम
|
४४
|
६.६
|
साखर
|
३०० ग्रॅम
|
४०
|
१२
|
मीठ
|
५ ग्रॅम
|
१८
|
१२
|
तिखट
|
१० ग्रॅम
|
६०
|
०.९
|
गॅस
|
१५ मिनिट
|
९० ग्रॅम
|
४.५०
|
एकूण
|
१३९.२९
|
||
मजुरी
|
२५%
|
३४.७५
|
|
एकूण किंमत
|
१७४.०४
|
·
निरीक्षण
पाहिलांदा
करत असताना तिखट टाकण्याचा अंदाज नसल्यामुळे गोळी तिखट झाली. तिखट टाकताना कमी
टाकणे आणि गुळ चिंचाच्या वजनाबरोबर टाकणे.
·
अडचणी
तिखट जास्त झाले. चिंच गोळी जास्त चिखट व टणक झाली.
·
अनुभव
गुळाचा पाक तयार करत असताना पाणी कमी
टाकायचे.
·
फोटो
Comments
Post a Comment